spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

मुंब्रा बायपास येथे खडी वाहून येणाऱ्या चालत्या डंपरला आग

मुंब्रा बायपास येथे खडी वाहून येणाऱ्या चालत्या डंपरला आग

एका आठवड्यात दोन डंपरला आग !

अक्षराज : विनोद वास्कर
दि.७, मुंब्रा (ठाणे) : एका आठवड्यात दोन ठिकाणी डंपरला आग लग्नाच्या घटना घडल्या आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी महापे शिळफाटा या रोडवर सुद्धा माती वाहून नेणाऱ्या डंपरला आग लागली होती. पुन्हा एकदा डंपरला आग लग्नाची घटना समोर आली आहे. ६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ आणि ६ वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे (मुंब्रा अग्निशमन केंद्र )मुंब्रा देवी मंदिर जवळ मुंब्रा बायपास रोड मुंब्रा ठाणे या ठिकाणी जी. एच. ०३ बी .वाय ७८८२ अशोक लेलँड (माल ३४ टन वजनी बारीक खडी , मार्ग वाडा ते एल. एन. टी. प्लांट नवी मुंबई घेऊन चालली होती. वाहन चालक पळून गेला आहे.

या हवी डंपरला आग लागली होती. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस संघाचे तसेच शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान ०२ फायर वाहन ,०१ रेस्क्यू वाहना संघ तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१ पिकप वाहनासह उपस्थित होते. सदर घटना स्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानाकडून सायंकाळी ०६:४५ सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणालाही दुखापत झाली नाही.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: