spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, तळोजा येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद !

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, तळोजा येथील २४ तासासाठी पाणीपुरवठा बंद !

अक्षराज: विनोद वास्कर
दि.२८, कल्याण (ठाणे) : गुरुवार पासून रात्री १२ वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातील व बारवी गुरुतत्त्व वाहिनी देखभाल आणि दुरुस्ती काम हाती घेतल्यामुळे दि. ३० मे २०२४ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी दि. ३१ मे २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासासाठी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, तळोजा, पाणीपुरवठा बंद राहील.
शट डाऊन कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका,उल्हासनगर महानगरपालिका, तळोजा औद्योगिक क्षेत्र, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र,व परिसरातील ग्रामपंचायती या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील.

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी पाणीसाठा जमा करून ठेवा जेणेकरून २४ तास तुम्हाला पाणी पुरेल, तसेच सर्वांनी याची नोंद घ्यावी, सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: