केज जि. बीड येथे “दैनिक अक्षराज” चे झुंजार पत्रकार संघाकडून स्वागत करण्यात आले. त्यावेळी मुख्य संपादक विनोद गोरे व झुंजार पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
केज जि. बीड येथे “दैनिक अक्षराज” चे मुख्य संपादक विनोद गोरे यांचे झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वागत करताना.