नांदेड जिल्हा पत्रकार टीमकडून “दैनिक अक्षराज” चे मुख्य संपादक विनोद गोरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी “दैनिक अक्षराज” चे मुख्य संपादक विनोद गोरे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांना, पत्रकारितेचे मार्गदर्शन करण्यात आले.