बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना दिवाळी अंक भेट देताना बीड शहर प्रतिनिधी संजय गोडसे
हदगाव जि.नांदेड येथे अक्षराज वाचक वर्गाला दिवाळी अंक भेट देताना प्रतिनिधी सिद्धार्थ वाठोरे
चाकूर जि.लातूर चे तहसीलदार यांना दिवाळी अंक भेट देताना प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे
पुसद जि. यवतमाळ येथील वाचकवर्ग
ग्रामपंचायत कार्यालय मुडाणा जि.यवतमाळ यांना दिवाळी अंक भेट देताना प्रतिनिधी सागर पाईकराव
पुसद जि. यवतमाळ येथील वाचकवर्ग
शिरूर अनंतपाळ जि. लातूर येथील वाचकवर्ग