कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना अक्षराज दिवाळी अंक देताना प्रतिनिधी पावनसिंग तोडावत
भडगाव जि. जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना अक्षराज दिवाळी अंक देताना प्रतिनिधी निलेश महाले
रमेश शेलार (पुणे मनपा पर्यावरण विभाग अधिकारी) यांना अक्षराज दिवाळी अंक देताना मुख्य संपादक विनोद गोरे
माहूर जि. नांदेड येथील तहसीलदार यांना अक्षराज दिवाळी अंक देताना प्रतिनधी सुरेश गिऱ्हे