spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खा. प्रणिती शिंदे यांचा युवासेनेच्या वतीने सत्कार

सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खा. प्रणिती शिंदे यांचा युवासेनेच्या वतीने सत्कार

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०८, सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती ताई शिंदे ह्या ८१ हजार मताधिक्याने निवडून आल्याबद्दल युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदार प्रणिती ताई शिंदे व देशाचे माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश सोनार, अप्पा महाडिक, सागर साळुंखे, अमर भोसले इ. शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: