spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

बीएसपी ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बरखास्त !

बीएसपी ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बरखास्त !

अक्षराज : जे. के. पोळ
दि.२४, ठाणे : महाराष्ट्राचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष एडवोकेट परमेश्वर गोणारे यांनी बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचा लेखा-जोखा बीएसपी च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री मायावतीजी यांच्याकडे कडे लिखित स्वरुपात मांडला. त्यावर विचार करून सुश्री मायावतीजी यांनी आज दिनांक २४ जून २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश कमिटी बरखास्त केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट परमेश्वर गोणारे यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: