spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कोकण पदवीधर मतदारसंघात विजय महायुतीचाच; आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विश्वास 

कोकण पदवीधर मतदारसंघात विजय महायुतीचाच; आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विश्वास 

अक्षराज : विनोद वास्कर

दि.२६, डोंबिवली (ठाणे) : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवार, दिनांक २६ जून रोजी पार पडत असलेल्या निवडणुकीत आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

आपल्या सर्वांचे एक-एक मत अमूल्य आहे. त्यामुळे आपणही आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावावा, अशी विनंती आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: