spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

दिवा रेल्वे स्टेशन जवळ अज्ञात तरुणाने लोखंडी सळईने १२ रिक्षा फोडल्या

दिवा रेल्वे स्टेशन जवळ अज्ञात तरुणाने लोखंडी सळईने १२ रिक्षा फोडल्या

शिवशक्ती रिक्षा चालकांची पोलिस ठाण्यात तक्रार

अक्षराज : विनोद वास्कर
दि.२७, दिवा (ठाणे) : दिवा रेल्वे स्टेशन जवळ एका तरुणाने १२ रिक्षा फोडण्याची घटना घडली आहे. आज दिनांक २७ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून अज्ञात तरुणाने लोखंडी सलाईने या रिक्षा फोडल्या असून प्रसंगी रिक्षा चालकांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चोपर काढल्याने कोणीही पुढे जाऊ शकले नाही. सदर तरुण पळून गेला असून सदर शिवशक्ती रिक्षाचे चालक व मालक यांनी दिवा पोलीस ठाण्याततक्रार केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: