spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कल्याण- शीळ रोडवरील मानपाडा पोलीस ठाण्याजवळ खुलेआम मौत का कुवा

कल्याण – शीळ रोडवरील मानपाडा पोलीस ठाण्याजवळ खुलेआम मौत का कुवा

अक्षराज : विश्वनाथ शेनोय

दि.२८, मानपाडा (ठाणे) : कल्याण शील रोड मानपाडा पोलीस स्टेशन लागून असलेल्या एम.एम.आर.डी.ए  नवीन काँक्रिटी रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम चालत असून व एका कडेला फुटपाथ असून असा अरुंद रस्ता असल्याने अनेक दुचाकी सकाळ संध्याकाळ आपल्या कामावर शील फाटा आणि डोंबिवली इथून कल्याण ला जातात. पण सध्या या रस्त्यावर असलेल्या लोखंडी झाकण गेल्या चार ते पाच दिवसापासून दुरवस्थेमध्ये दिसून आल्याने दुचाकी चालवणारे हे आपल्या जीव मुठीत धरून गाडी चालत आहे.

या संबंधी एम.एम.आर.डी.ए. अधिकाऱ्याला विचारल्यानंतर त्यांनी मेट्रो विभागाला करावा असे एकमेकांवर ढकलत आहे. तरी यामुळे एखाद्या सर्वसामान्य नागरिकाचा जीव गेल्यावर प्रशासन याकडे लक्ष देईल का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी प्रशासनाने योग्य ते दखल घ्यावी. असे नागरिकांचे मत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: