spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

खंडणी उकळणारा संभाजी ब्रिगेड व माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील ठाणे पोलिसांच्या ताब्यात

दिव्यातून खंडणी उकळणारा संभाजी ब्रिगेड व माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील ठाणे पोलिसांच्या ताब्यात

अक्षराज : विनोद वास्कर
दि. ०४, दिवा (ठाणे) : दिव्यातून खंडणी उकळणारा सामाजिक बिघडचे डोंबिवली शहर अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील ठाणे पोलिसांच्या खडणीविरोधी पथकाने काल (दि.०३ रोजी) दिवा येथील खाडी गावाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या गाडीमध्ये १५ ते २० लाख रोख रक्कम मिळाली आहे. दिव्यातून खंडणी उकळणारा ठाणे पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पत्रकार तसेच अनेक विकास कामाची बदनामी करणारा माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर पाठवत असतात, प्रसंगी ठाणे पोलिसांनी गोवर्धन पाटील याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असून सदर गोष्टीचा लवकरच खुलासा मिळणार असल्याचे माहिती पोलिसांनी कळवली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: