spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अक्षराजच्या बातमीची प्रशासनाने दखल घेऊन चेंबरला बसवले नवीन लोखंडी झाकण 

 अक्षराजच्या बातमीची प्रशासनाने दखल घेऊन चेंबरला बसवले नवीन लोखंडी झाकण 

अक्षराज : विनोद वास्कर

दि.०६, दिवा (ठाणे) : दिवा शहरातील साबे गावांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८० जवळ गटाऱ्यावरील चेंबरचे झाकण गायब झाले होते. त्या ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेकडून नवीन लोखंडी चेंबरचे झाकण लावण्यात आले आहे. विद्यार्थी नागरिक तिथून ये-जा करतात त्यांचा अपघात होण्याची शक्यता होती. तसेच वाहन चालकाचे लक्ष नसले तर अपघात होण्याची शक्यता होती. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतल्यामुळे आता तिथे अपघात होणार नाही. त्या ठिकाणी नवीन लोखंडी चेंबरचे झाकण लावून दिल्यामुळे आता अपघात होणार नाही.

ही मागणी उषा मुंडे, राणी वास्कर यांनी केली होती. ही बातमी दैनिक अक्षराजवर बातमी लागताच वाऱ्यासारखी पसरली शेवटी ठामपा ला दखल घ्यावीच लागली. गटारावरचे चेंबरचे झाकण लागल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच शासनाचे आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: