spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

अक्षराज : प्रतिनिधी 
दि.०८, रायगड : रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमवार, दिनांक ०८ जुलै २०२४ पासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे.

पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे बंद करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: