spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; व्यंकय्या नायडू, मिथुन चक्रवर्तींसह इतर मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (25 जानेवारी रोजी) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

त्यानंतर आता राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तेलुगू अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संगीतकार प्यारेलाल यांना पद्मविभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला होता. बॉलिवूड इंडस्ट्रितील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंती माला यांना कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: